top of page

 

                       भादवे वाचनालय आणि अभ्यसिका 

 

 

 

 

 

 

नमस्कार... 

 

 

 

 

सर्वांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम साधत आहोत, भादवे गावामध्ये राहणारे रहिवासी तसेच गावापासून दूर गेलेले पण गावासाठी तळमळ असणारे असे सर्व ह्या उपक्रमात सामिल आहेत. 
गावात चांगले संस्कार व मार्गदर्शन उपक्रम कार्यक्रम, व्यख्यन व्हावे वाचनालाय  सुरवात करून  अंतिम ध्येय व्यक्तिमत्व विकास व्हावा ; एवढाच दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन आपण सर्व एकत्र आलो आहोत आणि जबाबदारीने कार्य पार पाडत आहोत. तसेच ह्या कार्यात  एक समानता रहावी त्याकरीता आपण एका पातळीमधे समतेच्या दृष्टिकोनातून कार्य साध्य करतोय. 
हे आपण चित्र काढतोय पुढील पीढ़ी ह्यामधे अजुन चांगले रंग भरून भविष्याचे एक सुंदर चित्र रंगवणार आहे. 

bottom of page