top of page
गणपती बाप्पा मोरया

 

दिवाळी , होळी , आणि गणपती हे असे सण आहेत कि गावातील आणि गावापासून दूर शहरात अथवा परदेशात राहणारे सर्व लोक गावामध्ये जमतात .
सण प्रत्तेक गावांमध्ये साजरे केले जातात परंतु भादवे गावामध्ये सण आणि
त्यांचा सोबत वेगवेगळया परंपरा - तसेच संस्कृती येतात. त्यामुळे तो फक्त सण राहत नाही तर तर प्रत्तेकाला ते आपल्या घराचे एक मागल्य असे कार्य वाटते .

इथेच आमची छाती २ इंचे वाढली आहे ,,
अन.. ह्याच मातीशी आमची नाळ जोडली आहे ,,

हानपण इथेच गेले घरंगळत  अंग खांद्यावर तुझ्या घरात..
 

मी बहरला उंच तरही मूळे पेरली आहेत तुझ्या उरात ..

भादवे गावातील तरुणपिढी आज जगाच्या पाठीवर भ्रमंती करत आहे .
प्रत्तेक क्षेत्रात आपला ठसा उमटवलेले माणिक - मोती ह्याच गावातील मातीने जन्माला घातले आहेत .
कला - क्रीडा - राजकारण - तंत्रज्ञान - साहित्य - व्यवसाय - समाजसेवा
आज ह्या सर्व क्षेत्रात आपले पाय रोवून हि पिढी उभी आहे .

bottom of page