आज मांगल्याचे सूर उधळले ..गावकी तळेहि आज सोज्वळ झाले ..दर वर्षी गौरी गणपतीच्या आरतीच्या सुरात भक्तगण नाहून विसर्जनाचा सोहळा ...मांगल्याची उधळण करून जातो . प्रसादाच्या पराती घेऊन उभा भक्त...