top of page

 Artist Name 

"तरुण विकास मित्र मंडळ" आणी  होळीतिडा मित्रमंडळ भादवे 

भादवे गावामधील तरुणपिढीच्या हातून होणाऱ्या अनेक उपक्रमांची साक्ष ह्या मंडळामधून निदर्शनास येते. वारीष्टांचे सहकार्य आणि तरुणायीची  ओढ असा दोन्ही बाजूनी मेळ साधित अनेक गोष्टी खेळीमेळीने पार पाडल्या जातात..आज नवीन  धेय्ये उराशी बाळगून हे मंडळ गावाच्या उत्कर्षा बरोबर मानवी समाजाला एका वेगळ्या नजरेने पाहण्याची दृष्टी प्रदान करीत आहे ...

  माझे भादवे गाव

हा एक कट्टा आपल्या गावाच्या मातीची आणि आठवणींच्या मनातील घनदाटीची ओढ येथे फुलवतो ..प्रत्तेक माणूस विशिष्ट ठिकाणी जन्मतो आणि त्याला आपलेसे वाटणारे जन्मभूमी अथवा कर्मभूमी एक गाव लाभते . त्या गावाच्या अंग खांद्यावर तो खेळतो आणि मोठा होतो पण ते गाव त्याच्या मनावर नक्षी गोंदवून जाते ..असे माझे भादवे गाव .

bottom of page