top of page

आज मांगल्याचे सूर उधळले ..गावकी तळेहि आज सोज्वळ झाले ..

दर वर्षी गौरी गणपतीच्या आरतीच्या सुरात भक्तगण नाहून विसर्जनाचा सोहळा ...मांगल्याची उधळण करून जातो . प्रसादाच्या पराती घेऊन उभा भक्त उंचावरून प्रत्तेक भक्ताच्या हातात प्रसाद म्हणून श्रद्धेची ठेव देतो ..


bottom of page